Now Loading

खुडज येथे कार्तिक महिना गांवा सकाळी 5 वाजता दिंडी चि प्रदक्षणा असते त्या निमित्त चहा पाण्या चा कार्यक्रम मातोश्री " गुजर भवन " येथे करण्यात आला. पुजा करून अशिर्वाद घेतले