Now Loading

वनोजा येथे घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम संपण

दि.12.11.2021 रोज शुक्रवार ला रात्री कोविड चे घरपोच लसीकरण मोहीम देण्यात आले तेव्हा पहिल्या डोस चे 36 व दुसऱ्या डोस चे 6 असे एकूण 42 लोकांचे लसीकरण झाले तेव्हा ग्राम पंचायत वनोजा च्या सरपंच्या सौ. चंदाताई म. पोटरकर,उपसरपंच श्री प्रभाकरराव दा.दांडेकर,आरोग्य सेविका ईखार मॅडम,अंगणवाडी सेविका मनीषाताई काटेकर,आशा वर्कर अर्चनाताई उगेमुगे,पोलीस पाटील श्रीकांतजी वटाणे ,सर्व ग्रा.पं. सदस्य,सचिव आरतीताई वडूळे, ग्रा.पं.कर्मचारी गजाननराव नागपुरे,मंगेशजी येनोरकर, ग्राम रोजगार सेवक गणेशजी येटी यांनी हजर राहून सहकार्य केले.