Now Loading

यवतमाळ जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू

दिनांक 15 नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून ते दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांनी दिला आहे. च्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले. एका ठिकाणी पाच किंवा त्या पेक्षा जास्त व्यक्ती एका जागेवर जमा झाले असता त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा यवतमाळ अशा नोटीस सुद्धा पूर्ण पोलीस स्टेशनला पाठवण्यात आला आहे.