Now Loading

*आ.संतोष बांगर यांनी केले नगरविकास मंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेब यांचे नांदेड विमानतळ येथे हार्दिक स्वागत.....!* आज *महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब* हे परभणी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांचे *नांदेड विमानतळ* येथे हिंगोली जिल्हा *शिवसेनेचे जिल्हा प्रमुख* तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे *लोकप्रिय आमदार संतोषराव बांगर साहेब यांनी सदिच्छा भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.* यावेळी परभणीचे खासदार बंडु आमदार डॉ.राहुल पाटील नांदेडचे आमदार बालाजीराव कल्याणकर जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र शिखरे,शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ कोकाटे,उमेश मुंडे, आनंदराव बोंढारकर,युवा सेनेचे जिल्हाप्रमुख रामभाऊ कदम,समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे,नितीन हॉकर्णे, जशवंत काळे, अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख कयुम शेख, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.