Now Loading

अक्षय कुमार आणि कतरिना कैफ स्टारर 'सूर्यवंशी' नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी' चित्रपट रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. त्याचबरोबर हा चित्रपट आता OTT प्लॅटफॉर्म 'Netflix' वर प्रदर्शित होणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट ५ नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. सूर्यवंशी सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि रणवीर सिंग यांची छोटी छोटी भूमिका आहे.
 

अधिक माहितीसाठी - Bollywood Life | News 18 NDTV