Now Loading

सेनगाव तालुक्यात आजेगांव येथील दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी , बँकेमध्ये शेतकऱ्यांना दुष्काळी ,अनुदान वाटपास सुरुवात झाली ,असून आज या ठिकाणी शेतकऱ्यांनी, बँकेच्या बोर्ड वर आपले नाव शोधण्यासाठी गर्दी केली होती, यावर्षी शेतकऱ्याचा खरीप हंगाम, वाया गेल्याने प्रशासनाच्या वतीने, शेतकऱ्यांना मदत ,म्हणून दुष्काळी निधी वाटप करण्यात येत आहे.आणि शेतकऱ्यांनी आपला हा दुष्काळ निधी, उचलण्यासाठी या ठिकाणी गर्दी केली होती, तर बँक प्रशासनाच्या वतीने गर्दी न करण्याचे आवाहन खातेधारकांना करण्यात येत आहे,