Now Loading

अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरचा पहिला चित्रपट 'पृथ्वीराज' चा टीझर रिलीज, या दिवशी रिलीज होणार चित्रपट

दिवाळीला रिलीज झालेला बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'सूर्यवंशी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. त्याचवेळी त्याचा 'पृथ्वीराज' हा नवा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात अक्षयसोबत माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर दिसणार आहे. मानुषीचा हा डेब्यू चित्रपट आहे. त्याचबरोबर अक्षयचा हा पहिला ऐतिहासिक चित्रपट आहे. आज या चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित झाला. अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. अक्षयने चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यासोबतच त्याच्या रिलीज डेटचीही माहिती दिली आहे.
 

अधिक माहितीसाठी - NDTV Times Now