Now Loading

सेनगाव तालुक्यात आडोळ येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त सर्व गावकरी मंडळी उपस्थित सरपंच परमेश्वर पोले, पोलिस पाटील नारायणराव दन्नर ,अध्यक्ष गोमाजी मारकड, उपाध्यक्ष संतोष मुकाडे व बालाजी मारकड, राजेश पाचपुते नवनाथ हानवते, शरद ठाकरे, एकनाथ माघाडे, नितीन पोटफडे, गोरखनाथ हानवते ,विश्वनाथ व्यवहारे, कैलास ठाकरे, बाळू हानवते, आदिनाथ पाचपुते, गणेश घाटे, इत्यादी