Now Loading

सावरखेडा येथे 146 वी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

आज सावरखेडा येथे 15 नोव्हेंबर या दिवशी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा हे अशे जननायक होते ज्यांनी देशामध्ये आपल्या क्रांतिकारी विचारांनी दशा आणि दशा बद्दलवली ब्रिटिशा विरुद्ध लढून आदिवाशीना आपला हक्क मिळवून दिले व ब्रिटिशांशी लढत राहिले ,अशा महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा जयंती पंच कमिटी तर्फे जयंती नियमाचे पालन करून साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली असून कार्यक्रमात भगवान बिरसा मुंडा राणी दुर्गा वती बाबुराव शेडमाके यांच्या फोटो चे पूजन करून गोंडी करून बिरसा मुंडा ला अभिवादन करण्यात आले .कार्यक्रमात उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मनुन उपस्थित मा. बाळा साहेब इंगोले,पोलीस पाटील रजनीकांत फुटाणे, सरपंच गीता ताई मेश्राम, उपसरपंच बंडूजी धुळे बिरसा।मुंडा किमिटीचे अध्यक्ष राजू भाऊ मेश्राम, उपाध्यक्ष नामदेव सिडम सचिव संदीप भाऊ मेश्राम, प्रवीण सिडाम, सुनील कंनाके,अजय पुसनाके,गजानन कुमरे,कुणाल घोडाम,विनायक परचाके, रामभाऊ दडांजे,शैलेश आडे,मनोहर मेश्राम, नागोराव मेश्राम ,विठ्ठल कंनाके, अशोक मेश्राम हनुमान तोडासे,विवेक परचाके,राहुल तोडासे, रोहित पौराते,स्वप्नील सिडाम, मनोज मेश्राम सुरज मेश्राम, स्वप्नील तोडासे, कैलास कोडापे, सुरज तोडासे, सचिन सिडाम,शुभम तोडासे शुभम मेश्राम,चेतन मेश्राम, प्रफुल तोडासे,नितीन,कुडमथे,प्रज्वल कंनाके विनोद कंनाके, सचिन अडस्कर, विशाल राऊत,लक्ष्मण दुधकोहळे व अनेक गाववासी उपस्थित होते.