Now Loading

पोलीस स्टेशन वडकी येथे बिरसा मुंडा यांची जयंती साजरी

आज सोमवार दि 15 नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशन वडकी येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी साजरी करण्यात आली,ह्यावेळी वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव व पीएसआय मंगेश भोंगाडे यांनी क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले ह्यावेळी पोलीस स्टेशन वडकी येथील प्रदीप भाणारकर, सूरज चिव्हाणे,आकाश कुदुसे,विलास जाधव,किरण दासरवार,चलाख,रमेश मेश्राम सह अनेक पोलीस बांधव उपस्थित होते.