Now Loading

आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

पुणे : आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे,नायब तहसिलदार श्रावण ताते आदी उपस्थित होते.