Now Loading

आपल्या मुलांना प्रशाकासकीय अधिकाराची बनवाच निर्धार करा प्रा.सलमान सय्यद सर

उमरखेड येथे मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक जनजागृती करीता करियर गाईंडन्सचा सोबत शैक्षणिक मुशायराचा कार्यक्रमाचा एक आगळा वेगळा कार्यक्रम प्रोग्रेसिव्ही एज्युकेशन फाउंडेशन तर्फे घेण्यात आला या ईल्मी मुशारा कार्यक्रमाचे अध्यक्ष रज्जा़क सिद्दीकी सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नामवन्त कवी खान हसनैन अकिब व गफ्फार अतिष सर होत मा.खान हसनैन सरांनी आपल्या मधुर शैक्षणीन शायरीने प्रेक्षकांना तृप्त केले तर तर गफ्फार अतिष ,परवेज पीरजादा साहेब, आजहर बेलगाम सर ,ईकराम सर, रिअर गाईडन्स , इत्यादि शायर मंडळीनी प्रेक्षकांना आपल्या कवितेद्वारे आकर्षित केले तसचे या कार्यक्रमात एक करिअर गाईडन्सचा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यासाठी प्रमुख प्रवक्ते म्हणून पुसदचे करिअर कौन्सिलर तसेच स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक प्रा.सलमान सय्यद शेरू सर होते सरांनी मुस्लिम समाजाची शैक्षणिक स्थिति आणि समजला प्रगती करण्याच्या उपाय योजना म्हणून प्रशासकिय सेवेसाठी(यु.पि. एस. सि/एम. पि.एस. सि) सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी समकजातील मुलांना तयार करावे लागेल आणि आधुनिक शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे लागेल हे आपल्या मार्गदर्शनीय भाषणात प्रा.सलमान सय्यद सरांनी प्रतिपदन केले.या कार्यक्रमातच सरांच्या शैक्षणिक सामाजिक आणि समाजात स्पर्धा परिक्षेच्या जनजागृती च्या कार्यक्रमा च्या योगदानाबद्दल प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन फाऊंडेशन तर्फे शाल आणि हार देऊन राजू भाऊ कव्हाणे यांच्या हस्ते पुसदच्या प्रा.सलमान सय्यद शेरू सरांचा सत्कार करण्यात आला. हा शैक्षणिक होता म्हणून आलेल्या नामवन्त शाएर(कवी) मंडळीनी कोणत्याच प्रकारचं मानधन न घेता फक्त शैक्षणिक जनजागृतीसाठी आपल्या कविता म्हणून लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले तसेच या कार्यक्रमाचे सूत्र संचांलन मोसींन साहिल यांनी केले या कार्यक्रमात आज़हर बेलगाम सर,इकराम अज़हर सर,परवेज़ पीरजादा सहाब,मुद्दसिर सुफी,फय्याज अहेमद,ई शाएर मंडळींनी आपल्या शायरी चे खुप चांगले प्रदर्शन केले. कार्यक्रमात चे आयोजन नाझीर अतिष व व त्यांच्या मित्र मंडळी ने केले या मध्ये मुझ्झमिल काझी व ईल्म हासिल करो ऑर्गनायझेशन च्या सर्व पदाधिकार्यांनी तसेच राजू भाऊ कव्हाणे यांनी सुद्धा कार्यक्रमासाठी यशस्वीहोण्यासाठी खुप प्रयत्न केले आणि ईल्मी मशायरा हा यशस्वीरीत्या पार पडला.