Now Loading

अँकर---कोरोना लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक असून कमीत कमी एक मात्रा घेतल्याचे प्रमाण पत्र सर्व शासकीय कार्यलयातील आहरण अधिकारी यांच्याकडून घेतल्या नंतरच नोव्हेम्बर आणि डिसेंम्बर महिन्याचे वेतन अदा करण्यात यावे असे आदेशच जालना जिल्हाधिकारी यांनी काढलेत. जिल्ह्या कोषागार अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांनी हे आदेश दिलेत.. बाईट--डॉ विजय राठोड -(जालना जिल्हाधिकारी