Now Loading

इस्लामपूर ता.वाळवा येथे शिवसैनिकांच्या वतीने   सिनेअभिनेत्री कंगना राणावत तिच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला ...

इस्लामपूर ता.वाळवा येथे शिवसैनिकांच्या वतीने   सिनेअभिनेत्री कंगना राणावत तिच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला ... On behalf of Shiv Sainiks in Islampur, Tal.  इस्लामपूर शिवसेना जिल्हाप्रमुख मा.आनंदराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर शहरातील यल्लामा चौक सिनेअभिनेत्री कंगना राणावत तिच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला ..   यावेळी तालुका शिवसेना प्रमुख सागर मलगुंडे, शहर संघटक सतीश पाटील, उपतालुकाप्रमुख अंकुश माने, युवा नेते उमेश पवार( नाना) सुभाष जाधव, उपशहर प्रमुख राजू पठाण, संग्राम साळुंखे, युवा सेनेचे सौरभ खोत, प्रथमेश काटे, प्रीतम काळे, अरुण डिगे, धनाजी दुरूगुडे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी   व  शिवसैनिक उपस्थित होते..   सागर मलगुंडे म्हणाले, कंगना रानावतने 1947चे देशाला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भीक होती. खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले. असे वक्तव्य एका मुलाखतीत केले आहे. यामुळे शाहिद भगतसिंग,शहीद सुखदेव, शहीद राजगुरू यांनी केलेल्या बलिदानाचा अपमान केला आहे.. या वक्तव्यामुळे तिच्या प्रतिमेला जोडे मारो व  निषेध आंदोलन शिवसैनिक यांच्या वतीने इस्लामपूर येथे करण्यात आलेले....