Now Loading

जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा यांना अभिवादन 

चिखली : जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात 15 नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते आदींनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून अभिवादन केले. याप्रसंगी कर्मचारी उपस्थित होते.