Now Loading

कल्याण मोहने येथील मंदिराच्या बांधकामावर कारवाई दरम्यान केडीएमसी सहाय्यक उपायुक्तला मारहाण

कल्याण मोहने येथील मंदिराच्या बांधकामावर कारवाई दरम्यान केडीएमसी सहाय्यक उपायुक्तला मारहाण मुकुंद कोट या माजी नगरसेवकाने केली मारहाण सहाय्यक उपायुक्त राजेश सावंत यांना उपायुक्तांसमोर मारहाण खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू