Now Loading

भारताने पहिल्या T20 सामन्या मध्ये न्यूझीलंडचा 5 विकेट्सने पराभव केला

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना बुधवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. व्यंकटेश अय्यरने या सामन्यातून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. न्यूझीलंडसाठी मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमन यांनी अर्धशतके झळकावली आणि संघाने 6 गडी गमावून 164 धावा केल्या. भारताने 19.4 षटकांत लक्ष्याचा पाठलाग करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
 

अधिक माहितीसाठी: The Times Of India | NDTV Sports