Now Loading

Sydney Dialogue: पीएम मोदी म्हणाले - डिजिटल युग आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी बदलत आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रेलियाने आयोजित केलेल्या सिडनी संवादाला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, डिजिटल युग आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी बदलत आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी भारताचा तंत्रज्ञानाचा उदय आणि क्रांती या विषयावर आपले विचार मांडले. 17 ते 19 नोव्हेंबर दरम्यान सिडनी डायलॉगचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक अँड पॉलिसी इन्स्टिट्यूटचा उपक्रम आहे.
 

अधिक माहितीसाठी - ABP News 18