Now Loading

केडीएमसीचे सहाय्यक आयुक्तांना मारहाण प्रकरणी भारतीय जनता पार्टीने मारहाण करणारे कोट यांना दिला पाठिंबा

माजी नगरसेवक कोट यांनी मंदिर वाचवण्यासाठी प्रयत्न केला या संदर्भात हिंदुत्व आणि मंदिर फार महत्वाची आहे जरी ते शिवसेनेचे माजी नगरसेवक असले तरी भारतीय जनता पार्टीची पाठिंबा माजी नगरसेवक कोट ह्यातच असल्याचं भाजप आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले