Now Loading

नवं नियुक्ती जिल्हाध्यक्ष पदी सुनील गफाट यांची भाजपा कार्यालय येथे जंगी स्वागत

भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्हाध्यक्ष पदी सुनील गफाट यांची नवं नियुक्ती झाल्यानंतर त्यांचे मुंबई हून वर्धेला आज आगमन झाले... त्याच्या आगमन निमित्त भाजप कार्यालय येथे त्याचे स्वागत करण्यात आले तसेच त्यांनी यावेळी कर्यकत्यांशी चर्चा केली...नियुक्त्या व संघटनेतील बद्दल हे साधारण त्या आवश्यकतेनुसार केले जाते... शिरीष गोडे यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर तातडीने पक्षाने विचार करून कार्यकर्त्यापैकी म्हणजेच सुनील गफाट हे गेल्या 20 वर्षा पासून पार्टीच्या कामात आहे तसेच पार्टीच्या सर्व पदाचा अनुभव त्यांना आहे... त्यामुळे संघटन चालविण्यासाठी कार्यकर्त्याची गरज असते... सर्वांना सोबत घेऊन चालणारा अधक्ष असला की त्या जिल्ह्याच वातावरण देखील चागलं होते...येणाऱ्या काळात निवडणुका आहेत नगरपरिषद, जिल्हा परिषद, यासर्व निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत... अशा काळात कार्यकर्त्याला सोबत ठेवणारा न्याय देणारा असा सक्रिय कार्यकर्त्या सुनील गफाट आहे असे मत आमदार डॉ. रामदास आंबटकर यांनी व्यक्त केले...भारतीय जनता पार्टी मध्ये सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळतो ही प्रचिती सुनील गफाट यांच्या माध्यमातून आली आहे,असे भाजपा प्रदेश सचिव राजेश बकाने यांनीही यावेळी व्यक्त केले,