Now Loading

राळेगाव तालुक्यातील बोरी ईचोड येथे हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मुर्तीदिनानिमित्त विनम्र आदरांजली वाहिली

बोरी इचोड येथे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षाताई मोघे यांच्या घरी हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून विनम्र आदरांजली वाहण्यात आली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनािमित्त संपूर्ण तालुक्यात त्यांना आदरांजली वाहण्यात आली त्याचं पार्शवभूमीवर. आज बोरी इचोड येथे पण प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली यावेळी शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख वर्षाताई मोघे, शिवसेना उपतालुका प्रमुख शेषेराव ताजने, सरपंच सिंधुताई वेले, विरू मोघे, दिलीप जुमनाके, दिलीप गोटफोडे, बंडूजी वले, आनंदराव बुराव, सुखमबाई तोडासे, ताराबाई सोनटक्के, ताराबाई मडावी व बोरी इचोड येथील नागरिक उपस्थित होते.