Now Loading

रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा untitled चित्रपट २६ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे

बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक लव रंजन यांनी त्यांच्या आगामी शीर्षक नसलेल्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. हा चित्रपट 26 जानेवारी 2023 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार होता. पण आता हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीर आणि श्रद्धाचा हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी असणार आहे.
 

अधिक माहितीसाठी - India TV NDTV