Now Loading

शरद पवारांनी दिली सरळ धमकी, ज्यांनी देशमुखांना अटक केली त्यांना दर तासाला, रोज किंमत मोजावी लागेल

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या अटकेमुळे पक्षाध्यक्ष शरद पवार नाराज झाले आहेत. शरद पवार यांनी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर निशाणा साधत उघड धमकी दिली आहे. अनिल देशमुख यांना तुरुंगात पाठवण्यात ज्यांची भूमिका होती, त्यांना याची किंमत मोजावी लागेल, असेही ते म्हणाले. देशमुख निर्दोष असल्याचा दावा करत पवार यांनी बुधवारी नागपुरातील सभेत हे वक्तव्य केले होते.
 

अधिक माहितीसाठी - Aaj Tak TV 9