Now Loading

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन!

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचा जयंती दिन आज महापालिकेत संपन्न झाला,महापालिका मुख्यालयात श्रीमती इंदिरा गांधी यांचे प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. यासमयी , कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, सहाय्यक आयुक्त क प्रभाग, अक्षय गुडधे ,सहा.आयुक्त स्नेहा करपे, उपसचिव किशोर शेळके , सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे आणि इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.