Now Loading

*क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त मौजे आडोळ येथे भव्य मिरवणूकित संदेश भाऊ देशमुख शिवसेना उपजिल्हाप्रमुख हिंगोली यांनी सहभाग घेतला....!!* आज क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त मौजे आडोळ येथे भव्य मिरवणूकित *संदेश भाऊ देशमुख शिवसेना उपजिल्हाप्रमुख हिंगोली* यांनी सहभागी होत कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव *डीजे तालावर धरला ताल.....!!* यावेळी बाळासाहेब पोले चेअरमन, उत्तमराव पोले शिवसेना सर्कल प्रमुख पुसेगाव, गोपाल पोले चेअरमन, नवनाथ हराळ, तानाजी धरणे,संदीप पोले,बबन मस्के, सुनील शिंदे पाटील शिवसेना मीडिया, डॉ. डिगंबर गुंगे,योगेश पोले,बालासाहेब दन्नर,डॉ. गोमाजी मारकर,गावकरी व इतर मान्यवर उपस्थित होते.