Now Loading

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाशी येथे अटल एकता पार्कचे उद्घाटन केलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झाशी येथील अटल एकता पार्क लोकार्पण केले. झाशीतील यूपी डिफेन्स इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या झाशी नोडवर त्यांनी संरक्षण उपकरणे युनिट आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या अल्ट्रा मेगा सोलर पॉवर पार्कची पायाभरणी केली. यासोबतच त्यांनी अटल एकता पार्कचे उद्घाटन केले. राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी झाशीमध्ये मोठ्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील पंतप्रधान मोदींसोबत झाशीला गेले होते.
 

अधिक माहितीसाठी: India Today | Times Now News | Times Of India