Now Loading

मुक्ताईनगर पोलिसांच्या वतीने कायदेविषयक पथनाट्य सादर

मुक्ताईनगर येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने तालुक्यात कायदेविषयक जनजागृती पर पथनाट्य नागरिकांच्या हितार्थ जनजागृती कार्यक्रम पार पडला यात मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक करा ओळखतात समाजसेवक औरंगाबाद चार्ली सोमनाथ सोनवणे यांच्या उपस्थितीत पथनाट्य सादर करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती