Now Loading

राजकीय हेतू लक्षात घेऊन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय असू शकतो माजी मंत्री एकनाथ खडसे

राजकीय हेतू लक्षात घेऊन कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय असू शकतो माजी मंत्री एकनाथ खडसे मुक्ताईनगर देशातील शेतकरी एक वटल्यामुळे आणि शेतकऱ्याच्या दबावामुळे कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागला आगामी पंजाब उत्तर प्रदेश च्या निवडणुका होऊ घातल्या आहेत पोट निवडणुकीत अपेक्षित यश भाजपाला मिळालेल्या नाही हा निवडणुकीचा परिणामाचा देखील निर्णय असू शकते आगामी निवडणुकीत भाजपाला कुठेतरी फटका बसू शकतो त्यामुळे निर्णय अशी प्रतिक्रिया माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरला दिला