Now Loading

मुक्ताईनगर येथे कृषी कायदे केंद्राने रद्द केल्यामुळे काँग्रेसच्या वतीने फटाक्याची आतषबाजी करण्यात आली

मुक्ताईनगर येथे कृषी कायदे केंद्राने रद्द केल्यामुळे काँग्रेसच्या वतीने फटाक्याची आतषबाजी करण्यात आली मुक्ताईनगर येथे 3 कृषी कायदे केंद्राने रद्द केल्यामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने फटाक्याची आतषबाजी करण्यात आली निर्णयाचे स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते डॉक्टर जगदीश पाटील काँग्रेस सरचिटणीस होते