Now Loading

सिद्धेश्वर फाटा ते ढेगज रस्ता ,बनला मृत्यूचा सापळा, पाच वर्षापर्यंत दुरुस्त न झाल्यामुळे, तेथील सार्वजनिक बांधकाम विभाग, दुर्लक्ष करीत आहेत .अनेक वेळा हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती, सार्वजनिक बांधकाम अधिकारी, जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे, वाहनचालक व नागरिक बोलल्या जात आहे, गेल्या पाच वर्षापासून रस्ता, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने ,वाहनचालक व नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, या रस्त्यावर छोटे-मोठे अपघात होत आहेत, व तसेच वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन, रस्ता तत्काळ दुरुस्ती करावी अशी, मागणी वाहनचालक नागरिकांतून होत आहे