Now Loading

राज्य मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांची सामाजिक कार्यकर्त्यांना दिली भेट

राज्य मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांची सामाजिक कार्यकर्त्यांना दिली भेट जामनेर वाकोद राज्य मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी अचानक सामाजिक कार्यकर्त्यांना केली सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील फक्त शेतकऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला विविध विषयांवर देखील चर्चा या ठिकाणीसुरेश जी जोशी,व विशाल जोशी यांनी केली यावेळी आबासाहेब काळे यांचा सत्कार करण्यात आला., हेमंत वानखेडे, विनोद पांढरे कर्मचारी उपस्थित होते.