Now Loading

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामनेर येथे सहकार पॅनल चा मेळावा संपन्न

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामनेर येथे सहकार पॅनल चा मेळावा संपन्न जिल्ह्याभरात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मागील कालखंडात अध्यक्ष होत्या आता याच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवड प्रचार मेळावे सुरू आहेत अशातच जामनेर येथील विशाल लॉन येथे आणि ते देखील सहकार पॅनल चा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात माजी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिनी खेवलकर ,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते