Now Loading

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या प्रभारी नगराध्यक्ष मनिषाताई पाटील यांनी आज पदभार स्वीकारला

मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या प्रभारी नगराध्यक्ष मनिषाताई पाटील यांनी आज पदभार स्वीकारला एकंदरीत मुक्ताईनगर नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्षा नजमा ताई तडवी यांना अपील अर्थ जिल्हा अधिकारी डॉ अभिजात राहुत यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेवर सादर न केल्यामुळे अपात्र घोषित केले होते आठवडाभरापासून हे पद रिक्त होतं त्यामुळे विकासाच्या दृष्टिकोनातून मागणीवरून संबंधित अधिकाऱ्यांनी मुक्ताईनगर च्या प्रभारी नगराध्यक्ष मनीषाताई पाटील यांना प्रभारी नगराध्यक्ष पद दिलं त्यांनी आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांची देखील भेट घेतली