Now Loading

मुक्ताईनगर येथे आज तालुक्यातील पोलीस पाटील यांची वार्षिक बैठक संपन्न झाली

मुक्ताईनगर येथे आज तालुक्यातील पोलीस पाटील यांची वार्षिक बैठक संपन्न झाली आज मुक्ताईनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सर्वच पोलिस पाटलांची वार्षिक बैठक जिल्ह्याची अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत जी गवळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली तर या बैठकी प्रसंगी तालुक्याचे डीवायएसपी विवेक लावंड मुक्ताईनगर चे कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी राहुल खताळ हे याप्रसंगी उपस्थित होते अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांतजी गवळी यांनी तालुक्यातील पोलीस पाटील यांना विविध विषयांवर मार्गदर्शन कायदेविषयक मार्गदर्शन केले मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व पोलिस पाटलांची या बैठकीत प्रसंगी उपस्थिती दर्शवली होती