Now Loading

*धुळे येथे खेलो इंडिया जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न*

मोहाडी उपनगर पिंपळादेवी महाविद्यालय जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्यात आली क्रीडा व युवकसेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे द्वारा आयोजित ४थ्या खेलो इंडिया स्पर्धासाठी जिल्हास्तरीय खो-खो कबड्डी बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांनी भाग घेतला त्यात 10 संघ पुरुष संघ व 4 संघ महिला संघ विविध शाळेतून आले होते या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघांनी भाग घेतला त्यात 10 संघ पुरुष संघ व 4 संघ महिला संघ विविध शाळेतून आले होते जिल्हास्तरीय स्पर्धांमधून एक संघ निवडला जाईल जो राष्ट्रीय धुळे जिल्हा नेतृत्व करणार आहे यावेळी मान्यवर उपस्थित माधवराव पाटील जीवन गौरव पुरस्कार सन्मानीय विनायक बापूजी शिंदे अध्यक्ष पिंपळादेवी विद्यालय व क्रीडा अधिकारी आसाराम जाधव सुधीर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते