Now Loading

दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे किडनी ट्रान्सफर या आजाराचा रुग्ण अविनाश पाचांळ या युवकाला आर्थिक मदतीचा हात. दोन्ही किडनी निकामी झाल्यामुळे किडनी ट्रान्सफर या आजाराचा रुग्ण श्री अविनाश दगडू पांचाळ आजारी असून यांचापुणे येथे जँहागिर हॉस्पिटल येथे किडनी ट्रान्सप्लटचा खर्च नऊ लाख वीस हाजार दिलेला आहे. तरी बीड जिल्ह्यातील राजकीय सामाजिक व शासकीय अधिकारी यांनी आजारी रुग्ण श्री अविनाश दगडू पांचाळ या युवकाला आपल्या आर्थिक सहाय्याची अतिशय आवश्यकता आहे तरी बीड जिल्ह्यातील व केज तालुक्यातल्या राजकीय सामाजिक व शासकीय अधिकारी यांनी आपले एक आर्थिक सहाय्य रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी कार्य कराल अशी विनंती पांचाळ कुटुंब यांच्यावतीने करण्यात येत आहे पंचाळ या युवकाचे वडीला कडील आर्थिक रक्कम सर्व आजाराला लावली आहे .पंचाळ या युवकांच्या वडीलाकडे डॉक्टरने किडनी ट्रान्सफर या आजारासाठी लागणारी रक्कम एकूण नऊ लाख वीस हजार इतकी आहे रकमेचे पत्र डॉक्टरने रुग्णाच्या वडिलांकडे दिले आहे .या रक्कमेला रुग्णाचे वडील हातबल झाले आहेत. तरी बीड जिल्ह्यातील सामाजिक संघटना राजकीय पक्ष कार्यकर्ते व शासकीय अधिकारी यांनी आर्थिक मदत करण्याची विनंती पंचाळ कुटुंबाच्या वतीने करण्यात आलेले आहे. किडनी या आजाराचा युवकाचे वय 22 वर्षे आहे. घरची परिस्थिती नाजूक आहे .रुग्ण मूळचा कानडी बदन तालुका केज जिल्हा बीड येथील रहिवासी आहे .पांचाळ यांनी नातेवाईक व मित्रपरिवार यांना आर्थिक सहकार्य करण्याचे विनंती केली. आर्थिक मदत करण्यासाठी खालील खाते नंबर 60261793684 IFsc.code. MAHB0001024 फोन पेय नबंर मो.7720874851 मो.9960514904