Now Loading

जागतिक दूरदर्शन दिनानिमित्त खा. जाधव यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा.

परभणी दि.21; परभणी लोकसभा मतदार संघातील नागरिकांना जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव यांनी आज दि.21 नोव्हेंबर रोजी जागतिक दूरदर्शन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. जाधव यांनी या शुभेच्छा आपल्या अधिकृत फेसबुक पेज वरती दिल्या आहेत, यावेंळी त्यांनी दूरदर्शन हे मनोरंजन ,गप्पा टप्पा, बातम्या आदी बाबत समाज प्रबोधन करत असते. खाजगी केबल वाहिन्यांच्या काळात दूरदर्शन अद्यापही लोकप्रिय आहे याचा यावेळी बोलताना त्यांनी विशेष उल्लेख केला आहे.