Now Loading

डोंबिवली पाथर्ली स्मशानभूमीतील घटना , शव पेटवत असताना गॅस दाहीनीमध्ये गॅसचा भडका - एक कर्मचारी जखमी

डोंबिवली मधील पाथर्ली स्मशान भूमी मध्ये रात्री 10:30 च्या सुमारास शव गॅस दाहीनी मध्ये गॅसचा भडका शव पेटवत असताना घडली घटना गॅस दाहीनी च्या भडक्यात कर्मचारी गोपाल आडसुळ जखमी जखमीला उपचारासाठी कल्याण डोंबिवली मनपाचे डोंबिवलीतील शास्त्री नगर रुग्णालयात नेले असता शास्त्री नगर रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमीला कळवा रुग्णालयात हलविण्यात आले या घटनेवरून पुन्हा केडीएमसी रुग्णालयात डॉक्टर ची कमतरता असल्याचे समोर आले