Now Loading

कल्याणात काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भाजप विरोधात जनजागृती रॅली नाना पटोले यांनी बैल गाडी चालवून महागाईचा नोंदवला निषेध दुसऱ्या राज्यातील निवडणूका जिंकण्यासाठी भाजपने  महाराष्ट्रला बदनाम करण्याचे काम थांबवावे - नाना पाटोले यांचे भाजपला आवाहन

देशात वाढलेले पेट्रोल डिझेल ,गॅस चे दर ,वाढलेली महागाई ,बेरोजगारी ला भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत काँग्रेसतर्फे आज कल्याणात जनजागृती रॅली काढण्यात आली होती .या रॅलीत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले देखील सहभागी झाले होते .शेकडो कॉग्रेस  कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते .भाजप सरकारच्या काळात सुरु जनतेची लूट सुरू असून ही जनजागरण मोहीम महाराष्ट्रात नव्हे तर देशात राबवली जाते भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आणन्याचा काँग्रेस चा संकल्प असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले यावेळी त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली पेट्रोल डिझेंलवर नाना पटेाले यांची प्रतिक्रिया केंद्र सरकार 60 रुपयांच्या दराने सेस घेत आहे. ज्या ठिकाणी काँग्रेस बहूमताची सत्ता आहे. त्याठिकाणी व्हॅट कमी केला आहे. राज्यात सुद्धात सरकारला व्हॅट कमी करण्याची मागणी केली आहे. ---------------------------- वानखेडे प्रकरणावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम कदापी खपवून घेतले ---------------------------जाणार नाही जेव्हा जेव्हा निडणूका येतात महाराष्ट्राला प्रचाराचे साधन करुन बदनाम केले जाते. केंद्र सरकारने हे त्वरीत थांबवावे.काँग्रेसने क्रूझ पार्टीच्या बाबत जी भूमिका स्पष्ट केली तीच पूढे येत आहे. क्रूझ पार्टीत भाजपच्या लोकांच्या हात आहे. भाजपच्या लोकांनी हे प्रकरण ठरवून केले आहे. जेव्हा उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात निवडणूका येतात. तेव्हा भाजप महाराष्ट्राला प्रचाराचे साधन बनवून बदनाम करते. हे आपलेल्या सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात दिसून आले. बिहारच्या निवडणूकीच्या वेळी सुशांत सिंगचे प्रकरण आणले होते. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केंद्र सरकारने थांबावे. महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावण्याचे काम कदापी खपवून घेतले जाणार नाही. --------------------------- रॅलीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष विरोधात घोषणाबाजी तर कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून ही जनजागरण रॅली पुढच्या दिशेने गेली असता गाणं पाठवले यांची पाठ फिरताच काँग्रेसचे बद्दलच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले याबाबत बोलताना नाना पटोले यांनी याप्रकरणी मला माहिती नाही मात्र तपासून कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केलं --------------------------- शरद पवारांकडून अनिल देशमुखांना समर्थन देवेंद्र फडणवीस यांची टिका या प्रश्नावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया काँग्रेसची भूमीका आम्ही वारंवार स्पष्ट केली आहे. कोणाच्याही व्यक्तिगत प्रश्नामध्ये काँग्रेस कधीही हस्तक्षेप करणार नाही ही भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार या दोघांच्या व्यक्तव्यामध्ये आम्हाला काही ही स्वारस्य नाही. --------------------------- विधान परिषदेच्या जागा निश्चीत झाल्यावर पंकजा मुंडे यांची खदखद यावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया भाजपमध्ये मोठया प्रमाणात खदखद सुरु आहे. हे तर स्पष्ट आहे. त्याचे परिमाण काय होणार हे पुढच्या काळात समजेल. ---------------------------- सदाभाऊ खोत यांनी अनिल परब यांना सैतान मंत्री असे संबोधले आहे. त्यावर नाना पटोले यांची प्रतिक्रिया ते पण मंत्री होते. आपण कोणावर या पद्धतीचे वक्तव्य  करण्यापेक्षा आपणही पहिले आपल्याला समजून घेतले पाहीजे. ही काही महाराष्ट्राची परंपरा नाही. गुजरातची परंपरा सदाभाऊनीं आणली असेल तर मला माहिती नाही. ----------------------------