Now Loading

वरपूडकर यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे उदघाटन.

पाथरी दि 21 नोव्हेंबर; पाथरी विधानसभा मतदार संघातील रस्त्याच्या डांबरी करण कामाचे उद्घाटन आ. सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते आज सकाळी11 वाजता सोनपेठ तालुक्यातील वंदन येथें करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत वंदन गावी मंजूर करण्यात आलेल्या रस्त्याच्या डांबरीकरण करण्यात येणार आहे, तसेच आ. वरपूडकर यांनी गवळी पिंपरी, चुकार पिंपरी, नेकोटा, बुकटरवा डी या गावांना देखील मोठया प्रमाणात निधी शासनाकडून मंजूर झाला आहे असं बोलताना सांगितले आहे. यावेळी वंदन परिसरातील नागरिक उपस्थित होते.