Now Loading

कल्याण डोंबिवलीत अवकाळी पाऊस ,घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची तारंबळ

आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास  कल्याण डोंबिवली मध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली .अचानक पडलेल्या पावसामुळे घरी परतणार्‍या चाकरमान्यांचे मात्र चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले .अवकाळी पडलेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला आहे