Now Loading

शहीद टिपू सुलतान जयंती निमित्त कोविड लसीकरण किल्लेधारूर दि. २० (बीड ) ह. टिपु सुलतान जयंती उत्सव समीती किल्ले धारूरच्या वतीने किल्लेधारूर शहरात दि. २० शनिवार रोजी टिपु सुलतान जयंती निमित्त कोविड १९ लसीकरण - शिबीर घेण्यात आले. या लसीकरण शिबीरास शहरातील नागरिकांनी ऊत्तम प्रतिसाद दिला. शहीद टिपू सुलतान जयंती उत्सव समिती किल्ले धारूर च्या वतीने दि. २० शनिवारी शहरातील नगर परीषद समोर किल्ले धारूर ग्रामीण रुग्णालयाचे बाजार तळ या ठिकाणी सकाळी १० तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी भोसले, ज्ञानेश्वर शिंदे, शहीद टिपु वाजता कोविड-१९ लसीकरण शिवीर सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी, माजी सुलतान जयंती उत्सव समीतीचे सर्व घेण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष महादेव निर्मळ यांच्या सदस्य तसेच धारूर शहरातील सर्व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या समाजिक संघटना, राजकीय वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतन शिबीरास शहरातील नागरिकांनी ऊत्तम पदाधिकारी, कार्यकर्ते व शहरातील आदमाने यांच्या हस्ते तर नगराध्यक्ष प्रतिसाद दिला. यावेळी ड. मोहन नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.