Now Loading

Xiaomi यूजर्ससाठी चांगली बातमी, या 9 स्मार्टफोन्सना मिळणार MIUI 13 अपडेट, स्मार्टफोन अधिक सुरक्षित

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने आपल्या यूजर्ससाठी खुशखबर दिली आहे. Xiaomi लवकरच MIUI 13 अपडेट रोल आउट करणार आहे. माहिती देताना, Xiaomi चे CEO Lei Jun म्हणाले की, MIUI आवृत्ती या वर्षाच्या अखेरीस रिलीज होईल. तथापि, कंपनीने अद्याप त्याच्या रिलीजच्या तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. लीक झालेल्या रिपोर्ट्सनुसार, Mi Mix 4, Mi 11, Mi 11 Pro, Mi 11 Ultra, Mi 11 Lite, Mi 10S, Redmi K40, Redmi K40 Pro आणि Redmi K40 Pro plus सारख्या स्मार्टफोन्सना या वर्षाच्या शेवटी MIUI 13 अपडेट मिळेल. 

अधिक माहितीसाठी - Digit In