Now Loading

मुख्यकार्यकारी अधिकारी रामदास पाटील यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देत मुंबई येथे भाजपा मध्ये केला प्रवेश। हिंगोली नगरपरीषदेचे पुर्वी चे मुख्यकार्यकारी अधिकारी रामदास पाटील यांनी आपल्या कार्यकाळात हिंगोली वासियांना स्वच्छ शहर निरोगी शहर संकल्पनेतून शहरवासीयांना दिलेल्या सुविधांची दखल घेत हिंगोली नगरपरीषदेने अनेकवेळा मानांकन मिळाले आहे रामदास पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत मुंबई येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे