Now Loading

बीड त्रिपुरा येथे कुठली अघटीत घटना घडली नव्हती तरी चुकीच्या बातम्या संदर्भात अफवा पसरवून महाराष्ट्र राज्यातील अमरावती, मालेगाव, नादेड, येथे मोर्चा काढून जातीय तणाव निर्माण करुन अनेक हिंदूंच्या दुकानांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली अनेक दुकानांची जाळ पोळ झाली आहे तरी जातीय तेढ निर्माण दंगली घडवणाऱ्या सुत्रधारांवर कारवाई करावी अशी मागणी करत आज गेवराईत भाजपतर्फे दि २२ रोजी गेवराई तहसिल कार्यालयात समोर निदर्शन करुन तहसिल दारांना निवेदन देण्यात आले यावेळी नगराध्यक्ष सुशील जवजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, भाजपाजिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, तालुका अध्यक्ष प्रकाश सुरवसे, ईश्वर पवार, समाधान मस्के, नगरसेवक आप्पासाहेब कानगुडे, किशोर धोडलकर,ज्ञानेश्वर पवार, विठ्ठल मोटे, करण जाधव, नितीन शेटे, गोरख मोटे, दत्ता गिरी, सचिन वावरे, कैलास पवार आदि उपस्थिती