Now Loading

परभणी जिल्ह्यात नवीन 4 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.

परभणी दि 22 नोव्हेंबर; परभणी जिल्ह्यात आज सोमवारी नवीन4 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोट द्वारे देण्यात आली आहे. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात एकूण42 रुग्णांवर उपचार सुरू असून,दिवसभरात 529 जणांची आर टी पी सि चाचणी घेण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत51419 जण कोरोना बाधित आढळून आलेल्या रुग्णांची संख्या असून,1294 जणांना आपला जिव गमवावा लागला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी बोलताना सांगितले आहे.