Now Loading

कल्याण डोंबिवलीतील तलावाची दुरवस्था

कल्याण डोंबिवलीत अनेक तलाव आहेत मात्र तलावाची दुरवस्था झाली आहे वर्षात एक वेळस गणपती,नवरात्री मध्ये तलावाची साफ सफाई केली जाते त्या नंतर त्या तलावाची अक्षशा नाला बनून जातो रस्त्यालगत असलेल्या तलावाची तर दुरवस्था झाली असल्याने कल्याण येथील आधारवाडी जेल जवळलील दांडे सरोवर तलावात घाणीचे साम्राज्य झाले असल्याने पाण्याला घाण वास येणे, मच्छरचा प्रादुर्भाव वाढत आहे यामुले आधारवाडी तलावाच्या जवळील नागरिकांनी तलाव स्वछता मोहित हाती घेऊन स्वछता केली गेली हे पाहून तरी केडीएमसी तलवाच्या साफ सफाई कडे लक्ष देणार का हे पहावं लागेल.