Now Loading

ऍड रविकांत पत्की यांचं निधन, चार वाजता अंत्यसंस्कार.

परभणी दि23 नोव्हेंबर; परभणी शहरातील नानालपेठ भागातील जेष्ठ रहिवासी ऍड रविकांत पत्की यांचं आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं आहे, त्यांच्या निधनाची माहिती कुटुंबातील सदस्य यांनी दिली आहे. त्यांच्यावर दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पत्की यांनी मराठवाडा हायस्कूल येथें इंग्रजी शिक्षक म्हणून काम केले, सेवा निवृत्ती नंतर त्यांनी जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या पश्चात श्रीकांत, माणिजित हि दोन मुले,, मुलगी मनीषा आणी जावई असा त्यांचा परिवार आहे.