Now Loading

सक्तीने वीज वसुली मोहीम त्वरित थांबण्यासाठी भाजपची निदर्शने

अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची वीज कट करण्याचे व सक्तीने वीज वसुली मोहीम त्वरित थांबण्यासाठी भारतीय जनता पार्टी अहमदनगर च्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री.अरुण मुंढे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य वि. वीज वितरण कंपनीच्या अहमदनगर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आले यावेळी वीज वितरण चे मुख्य अभियंता श्री.काकडे साहेब ,श्री.दिलीप भालसिंग , श्री.बाळासाहेब महाडिक , श्री.सचिन पोटरे , मनोज कोकाटे , संदीप नागवडे माणिक खेडकर , जिल्ह्यातील सर्व तालुका प्रमुख व प्रमुख पदाधिकारी