Now Loading

अंतरवेली येथें डिजिटल सातबारा मोफत वाटप कार्यक्रम संपन्न.

गंगाखेड दि 23 नोव्हेंबर; गंगाखेड तालुक्यातील अंतरवेली येथे तहसील कार्यालय यांच्या मार्फत डिजिटल सातबारा वाटप गावातील संबंधित शेतकऱ्यांना करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य चा अमृत महोत्सवानिमित्त महसूल विभाग महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शेतकरी यांना डिजिटल स्वाक्षरी असलेले 7/12 विशेष मोहीम राबवून प्रत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आली. यावेळी तलाठी जगनाथ मुंढे यांच्या सोबत तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.